मराठी - इंग्रजी असे शब्द देणारी काही स्थळे सापडली. शब्दांचा अर्थ देणारीही काही सापडली. उदाहरणार्थ, बहीणएखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या आईवडिलांची किंवा काका, मामा आत्या, मावशी यांची मुलगी असे सापडले. मात्र मला प्रतिशब्द हवे आहेत.

आपण दुवा देऊ शकाल का?