वेदश्री,
भावनाप्रधान अनुभवांकडे, कलाकृतींकडे, कथेकडे त्रयस्थ म्हणून बघायचा माझा प्रयत्न नेहमीच का फसतो कळत नाही.
कथा त्रयस्थासारखी वाचूच नये. समरसून, त्यातीलच 'एक' होऊन वाचावी. दुसऱ्याचे सुख किंवा दुःख 'अनुभवायला' एकतानताच लागते.
अभिप्राया बद्दल धन्यवाद.

श्री. मैत्री,
आपल्या नेमक्या शब्दांतील अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

श्री. मयुरेश वैद्य,
म्हाताऱ्या आई-वडिलांना "नोकरी" निमित्त एकटे सोडून जाणाऱ्या मुलाचा राग आलाय. ते कितीही व्यवहारी असो, मनाला पटत नाहीये. 
तुमच्या तीव्र भावना मी समजू शकतो. भाग -३ (आणि शेवटचा) उद्या संध्याकाळी.
धन्यवाद.