हृदयातले काहूर लपविण्या(साठी) या चेहर्‍याला निर्विकारी राखतो आहे
असे बहुधा कवीला म्हणायचे आहे असे वाटते.