खूपच छान व माहितीपूर्ण वर्णन! छायाचित्रेही  उत्तम. आम्ही पण मागच्या महिन्यात शिवथरघळ-रायगड अशी छोटीशी सहल करून आलो. मलाही शिवथरघळ खूपच आवडली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी पण शुका सारखे... श्लोक माहिती होता बाकीचे ऐकलेले नव्हते. मनाच्या श्लोकासारखे वाटतात.