बोधकथा तुमच्या आधीच्या बोधकथांइतकीच धमाल आहे. आणि तशीच अस्वस्थ करून टाकणारी आहे.
प्रत्येक गोष्टींची मजा कळण्यासाठी मला दोन तीनदा गोष्ट वाचावीशी वाटली.
सुंदर.