हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

माफ करा, पण पुन्हा एकदा या विषयावर बोलतो आहे. कदाचित मी फारच स्पष्ट किंवा फारच रागात बोलतो अस वाटेल. पण स्पष्ट बोललेलं कधीही चांगल. मी माझ्या नोंदींवर, ब्लॉगवर प्रत्येकाचा आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया या सर्वांचा आदर करीत आलो आहे. मला खरच कोणाचे मन दुखावायाची मनापासून इच्छा नाही. याआधी देखील मी हेच बोललेलो. आणि आताही मी बोलतो की, मला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया मान्य असतात.

खर तर आता जे बोलतो आहे ही एक प्रतिक्रियाच आहे. फक्त फरक भाषेचा. मराठी भाषा खूप जुनी आहे. मुळात कोणत्याही भाषेत पाहिले तर जसे चांगले शब्द आहेत. तसे ‘वाईट’. ...
पुढे वाचा. : भाषा