जे घडले त्यात आणि पूर्वपरीक्षेत कार्यकारणभाव नाही, परंतु संबंध आहे (correlation). दोन्हीचे कारण एकच.. तो म्हणजे संयम.
त्यामुळे पुढे यशस्वी होणारे पुर्वपरीक्षेत संयम दाखवण्याची शक्यता जास्त, तसेच पूर्वपरीक्षेत संयम दाखवणारे पुढे यशस्वी होण्याची शक्यता जास्त...