जबाबदारी चे हिंदीत जवाबदेही आणि जिम्मेदारी  अशी दोन रूपे आहेत. अकाउंटबिलिटी आणि रिस्पॉन्सबिलिटी ह्यात जो फरक आहे, तो यात असावा.

जवाब जे दुसरे रूप जाब, आणि सवालाचे साल. या दोन शब्दांच्या संयोगाने तयार झालेला जवाबसवाल या अर्थाचा जाबसाल हा शब्द मराठीत वापरात आहे. वर्ष या अर्थाचा साल शब्द वेगळा.

चित्तरंजन