तुमची अडचण देवनागरी टंकन करताना कळ-फलक (की-बोर्ड) वापरण्याबाबत असावी. एखादे जोड अक्षर टंकित करताना जर अडले, तर टंकलेखन साहाय्यासाठी कळ-फलकाचे जे छोटे चित्र दिसते, त्यावर टिचकी मारली असता, तक्ता समोर दिसतो. त्यात पाहून ते अक्षर टंकित करता येते.