वर दिलेल्या दुव्यावर मोल्सवर्थच्या इंग्रजी-मराठी कोशाची बाबा पदमजींनी केलेली संक्षिप्त आवृत्ती आहे, असे मनोगताच्या एका सदस्याने नजरेस आणून दिले आहे, म्हणून मूळ अन्ऍब्रिज्ड आवृत्तीसाठी दुसरा दुवा देत आहे. दुवा क्र. १  इथे ७४ व्या पानावर मारणे अशा अर्थाचा इंग्रजी बीट हा शब्द पहावा. मराठीतले  समानार्थी म्हटले जाणारे शेकडो शब्द मिळतील.