धन्यवाद 'शुद्ध मराठी', महेश
म्हणजे एकूण 'र' 'फार' वेळ म्हणायचा असेल तर रफार वापरायचा. अन्यथा ऱ्य मधील र ... नाहीका?
अवांतरः संस्कृत मधिल काही जोडाक्षरांमध्ये पहिल्या अक्षरांवर जोर देण्याची खोड आपल्या मराठी लोकांना खूप आहे क?
उदा: प्रत्येक, प्रत्यक्ष या शब्दात खरेतर त एकदाच आहे. पण आपण त्याचा उच्चार प्रत्त्येक, प्रत्त्यक्ष असा करतो. हिंदी लोक साधारण पणे तसा करत नाहीत.