आम्ही तरी प्रत्येक भाजीत कांदा घालत नाहीच! उदा. गवार, कोबी, फ्लॉवर, भेंडी, मेथी....
फक्त रस्सा भाज्या, काही पालेभाज्या व कांदे बटाटा रस्सा यांत घालतो.. फक्त्त कांदेपोहे, उपमा, भजी, पिठ्ले यांना प्रॉब्लेम येणार!