1. पर्सोनिफिकेशन - मनुष्यगुणारोप
  2. किंगडम - साम्राज्य
  3. डिव्हिजन - तुकडी , भाग, हद्द
  4. क्लास - दर्जा , वर्ग, प्रकार
  5. फॅमिलीज - कुटुंबे
  6. स्पेसिज - प्राण्यांचा अगर वनस्पतीचा एक स्वतंत्र वर्ग.
  7. डिस्ट्रीब्यूशन - वाटणी
  8. कल्टीव्हेशन - मशागत