मुलाखत चांगली झाली आहे. असा उपक्रम आत्ताच्या काळातही उपयुक्त, प्रेरणादायी ठरेल हे खरेच.
हे दुर्दैवी वाटले. असे होत असेल तर 'भारत जोडो' नुसते घोषणेतच की काय?सगळे एकमेकांशी हिंदीतच बोलायचो. एक-दोघं तमिळनाडूचे होते त्यांना तामीळ शिवाय इतर भाषा येत नव्हती त्यामुळे ते कोणाशी बोलायचेच नाही, मतभेदाचा प्रश्नच नव्हता.