>>करा अजून खटपटी आणि टाका इथे किस्से.

सागररावांशी सहमत.. 

बाकी परदेशात असले उद्योग करायचे म्हणजे धमालच. स्वित्झर्लंडमध्ये एकदा फोडणीच्या वासाने घरमालकीण काळजीत पडली होती त्याची आठवण झाली.