वा. सुरेख. झोपलेल्या समाजाला खडबडून जागे करणारे अतिशय स्फूर्तिदायक गीत आहे.

काही ठिकाणी तू तर काही ठिकाणी तुम्ही असा गोंधळ आहे असे वाटले.