कर्णपंत तुमचे नाही माझेच चुकले.
तुमच्या ध्रुवपदासाठी वेगळा प्रतिसाद लिहिणार इतक्यात मशीनपासून उठावे लागले. नंतर येऊन तो प्रतिसाद टाकला. (वर बघा. ) पण हा तुमचा प्रतिसाद पाहिला नव्हता. आता बघितला. आधी न बघितल्याबद्दल क्षमस्व.