आपल्याइथे नैवेद्यात केले जाणारे सर्वच पदार्थ खरंतर बीन कांद्याचेच असतात.. फक्त जरा मागोवा घेण्याची गरज आहे त्यांची...

उ. दा. - कायरस / पंचामृत - जो खूप प्रकारे केला जाऊ शकतो आणि चटणी ला उत्तम पर्याय ठरतो..

मोकल तिखट .. हा पण एक सुंदर आणि चटकदार पदार्थ आहे..

असे अनेक पदार्थ आहेत ज्यात कांदा आणि लसूण दोन्हीची अजिबातच गरज नाही...  बघा अजून काही सुचतंय का?