हा शब्द मराठीत एके काळी प्रचलित असला तरी आजमितीस सामान्य वापरात नाही, या अर्थाने आज तो मृतवत आहे.
नाताळ शब्दाचा ईसकाळमधील आणि महाराष्ट्र टाइम्समधील वापर पाहिल्यावर नाताळ हा शब्द प्रचारात आहे असे दिसते.