येथे कोणीही आगळा-वेगळा असां नाहिच्चे... जो ग्रेट वैगेरे आहे.
येथे आहे फक्त ग्रेटनेस... व्हास्टनेस... अवेअरनेस.. जे माझे, तुमचे आणि सर्वांचेच "स्वरूप" आहे ...

सद्गुरुंची कृपा आहे... जी अनंत आहे…अव्यहत आहे…वाहतेच आहे... आणि त्याचेच दुसरे नांव आहे "स्वरुप" ...

यूट्यूब लिंक आवडली. नवनाथस्मरणपूर्वक धन्यवाद. पु. ले. शु.

- हरिभक्त

अद्वैतामृताचा वर्षाव करणारा एक दुवाः

अरूणाचल शिव