कथा आवडली. कमीतकमी मराठी शब्द आणि संवाद वापरले आहेत हे कौतुकास्पद आहे. अगदी अमेरिकन मार्थाबाइंच्या तोंडचे संवादही मराठीत आहेत (मूळ संवाद अर्थात इंग्रजीतून झाला असेल हे गृहितक स्पष्ट आहेच. ) हे पाहून आनंद वाटला.