अगदी अमेरिकन मार्थाबाइंच्या तोंडचे संवादही मराठीत आहेत
अग्दी बरोबर
तिने त्यांच्याकडे पाहिले आणि इंग्लिशमध्ये उद्गारली, "काय झालंय काही कळत नाहीय".
आणि इंग्लिशमध्ये उद्गारली असे लिहायची पद्धत खूप आवडली.
कथेचा शेवट संदिग्ध ठेवून गोडी कायम ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
(अवतरण देताना डावीकडची निळी रेघ कधी पुढे कधी मागे राहत आहे.)