’एकलेपणाची आग लागली हृदया, घनदाट दाटली विषण्णतेची छाया’ हे आता अमेरिकेतच नव्हे तर भारतातही एक वास्तव (आणि एक सामाजिक समस्या सुद्धा) होऊ लागले आहे. ह्या विषयावरील आपली ही कथा आवडली. सकारात्मक दृष्टिकोन देणारा शेवट अधिक आवडला.
’माफक  साहस’ हा शब्दप्रयोग आवडला. अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप आनंद आणि उभारी देऊन जातात हे खरे आहे.