बालगंधर्वांच्या पार्थिवाचे दहन करायचे की दफन यावरून वाद होईल म्हणून त्यांना चोरटेपणानेच ओंकारेश्वरावर अग्नी दिला जातो.

हा नेमका काय प्रकार आहे? असा वाद होण्या(च्या शक्यते)मागील कारण काय असावे?