मस्त.. बऱ्याच दिवसांनी तुमची गझल वाचली.

४,५,८ विशेष आवडले.

घालू बरवा धुडगूस कधी मध्ये मात्र, 'बरवा' हा शब्द गझलेच्या इतर शब्दांपेक्षा वेगळा असल्याने, थोडासा खटकला. (व्यक्तिगत मत)