गाण्यांच्या उल्लेखानेच प्रसन्न वाटले

मीराताईंशी सहमत. 

वृद्ध कलाकारांचा करुण, एकाकी शेवट काळीज भेदून जातो.

कलेच्या धुंदीत भविष्याचा विचार करण्याचे राहून जाते म्हणून असे होत असावे का?