घुंगरांसारखा... वाजतच राहिलो मी असे१
कधी या पाउली
कधी त्या पाउली
बंधतच२ राहिलो मी असे३ ...
घुंगरांसारखा... वाजतच राहिलो मी असे ।ध्रु।
अर्थ
१. मी वाजतच राहिलेलो आहे.
२. मारणे - मरणे तसे बांधणे - बंधणे! बांधलाच जात राहिलेलो आहे. त्याऐवजी गुंततच राहिलो मी असे असेही म्हणता येईल.
३. मी बांधलाच जात राहिलेलो आहे.
आजानुकर्ण ह्यांनी जवळ जवळ असेच भाषांतर दिले आहे
घुंगरांसारिखा वाजतच राहिलो मी असे
या पायामध्ये
त्या पायामध्ये
बांधतच राहिलो मी असे
प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार.