थोडी क्रिप्टीकच आहे पण कळली मला :) . बायको वयाने मोठी असते आणि हे गुपित तिने इतकं बेमालूम लपवून ठेवलेलं असतं
जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा खूप मजा वाटली.