कथा आवडली हे सांगणाऱ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद!
कथेतल्या शब्दांच्या, प्रसंगांतल्या, काळवेळाच्या चुका दाखवणाऱ्यांचे विशेष आभार. अशा चुका दाखवल्याने त्यांची पुनरुक्ती टळेल आणि अधिक अचूक लिहीणे मला शक्य होईल.
शुद्ध मराठीच्या आग्रहापोटी प्रसंगी रसनिष्पत्तीचा त्याग करून बारकाईने कथा वाचून त्यातल्या परकीय शब्दांबद्दल विवेचन करण्याऱ्यांचेही धन्यवाद आणि भाषाशुद्धीच्या कार्यात त्यांना शुभेच्छा!