गुजराथीत ळ हे अक्षर असले तरी गुजराथी माणसे या सणाला नाताल म्हणतात.

मूळ पोर्तुगीज शब्द 'नाताल' असाच असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

अवांतर: गुजरातीत हा शब्द दमण-दीवमार्गे आला असावा काय?