मला वाटते नाताळ या शब्दातील ळ या अक्षरामुळे तो ख्रिसमसच्या तुलनेत मराठी वाटत असावा. थोडक्यात नाताल या शब्दाचे नाताळ असे संपूर्ण मराठीकरण झाले आहे.