माझी साप्ताहिकी येथे हे वाचायला मिळाले:
कोणताही इतिहास लिहिताना भयंकर काळजी घ्यावी लगते. अस्सल कागदपत्रे गोळा करावी लागतात. त्यांची काळानुसार जुळवाजुळव करावी लागते. हे करीत असताना मधले कही दुवे मिळत नसतील तर बखरी तपासाव्या लागतात. अस्सल कागदपत्रे ही विश्वसनीय असतात. पण बखर हे काही तितकेसे विश्वसनीय दस्तावेज असु शकत नाहीत. कारण बखरकाराची काही वैयक्तिक मते त्यात येण्याची शक्यता असते. म्हणूनच बखरींचा उपयोग इतिहास लेखनात तारतम्य वापरुन करावा लागतो. अस्सल कागदपत्रांच्या आधारे बखर व त्यातील वर्णन ...