हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

ती आज का नाही आली? तिच्यासोबत एक एक दिवस म्हणजे जीवनातील सर्वात सुंदर क्षण. ती असते तर सर्वच अगदी छान. पण, अस का होत? ती आज नाही आली. सगळ किती छान चालू होत. चार दिवस नाही मोती. एक मोती गेला. बस! आता मोजून चार मोती. त्या ‘शुक्रवार’ नंतर नीट झोपच आलेली नाही. प्रत्येक क्षण, हा प्रत्येक मोती तिच्याविना व्यर्थ. मी मोबाईल घेतला आहे. तो नोकिया एक्स सिक्स. आज वाटले ती येईल. तिला आवडेल. मागील शनिवारी, नाताळच्या दिवशी घेतला. घ्यायचे अस काहीच ठरलं नव्हते. पण, तिला शब्द दिलेला. पाळायला हवा ना!

मुळात माझा ‘मूड’ गेला आहे. कस करू? आज त्या डीएम ...
पुढे वाचा. : एक मोती गळाला