मी मूळ कथा वाचलेली नाही. त्यामुळे हा अनुवाद आहे असे सांगितले नसते तर मला हा अनुवाद वाटलाच नसता. (नावे आणि वातावरण मराठी असल्याने ह्याला भाषांतरापेक्षा रूपांतरच म्हणावे असे वाटते!)