बारा दिवस गणपतीचा मुक्काम? झोपेत तिथीची वृद्धी झालेली दिसते आहे.
गणेश चतुर्थी ला आरंभ ते अनंत चतुर्दशीला अंत असे एकंदर अकरा दिवस होतातच! शिवाय विसर्जनाची मिरवणूक पुढे आणखी एक दिवसभर संपत नाही. त्यामुळे गणपतीबाप्पांचा मुक्काम एकंदर बारा दिवस हिशेबात धरलेला असावा.
(शिवाय पुढचा आणखी एखाददुसरा दिवस गणेशोत्सव कानात दणदणत राहतो तो वेगळाच !)