सुमार चा अर्थ मराठीतही मोजणे या अर्थी वापरला जातो. अमुक तमुक गोष्टीला सुमार नाही. (म्हणजे पुन्हा बेसुमार हाच अर्थ).
सुमार चा अर्थ आपण 'वेळ' असा ही घेतो. 'त्या सुमारास'.. हा अर्थ कुठून आला?
-मन्दार