जे नियम पाळते, ते शुद्ध आणि जे पाळत नाही ते अशुद्ध ह्या ढोबळ अर्थाने शुद्ध असा शब्द वापरलेला आहे. प्रमाणित भाषेचे जे काही 'नियम' आहेत ते पाळते ते शुद्धलेखन असा ह्या शब्दाचा अर्थ येथे घ्यावा. त्यामुळे 'प्रमाण' काळानुरूप बदलले की/तर कशाला शुद्ध म्हणावे तेही बदलेल. मनोगतावर प्रमाणित लेखनाच्या नियमानुसार शुद्धलेखन तपासले जाण्याचेच ध्येय आहे.