एक धागा, एक सूत, एक दोरा.... काय जोडायला जातोय...
काय साधायला जातोय.. कशाला सांधायला जातोय...
तर (धाग्यापासूनच बनलेल्या) एका कापडाच्या छोट्या तुकड्याची दोन मोकळी टोके...!!!!!
पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब, चंद्रालाच शोधते आहे....
जमिनीवर पडलेली कोण्या एका आकृतीची सावली, आकृतीलाच शोधते आहे...!! :-)
जोडणारा आणि ज्याला जोडतो आहे ते ह्यामध्ये गुणात्मक काय फरक आहे...!
आहे का काहिही फरक!! सापडलाच काही फरक... तर जरूर कळवा!! :-)
शुभेच्छा
-नितीन राम
दुवा क्र. १