छान वाटला.. झेन अध्यात्म पद्धती वाचून असे वाटले की जगातील सर्वच प्रकारच्या लोकाना चिरंतन शांतता कशी हवी आहे, फक्त हिंदू धर्मीयच नाही तर अनेकानी असा प्रयत्न केला आहे.