प्रथम सर्वांचे आभार!

मला तुम्हाला असं सांगायचंय की सत्य, निराकार शून्य वगैरे सगळे शब्द एकाच गोष्टीकडे निर्देश करतात ती म्हणजे स्वास्थ्य!

माझं लेखन आवडीनं वाचणाऱ्यांना मी या एका परिमाणापाशी आणण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं की कोणताही सूज्ञ माणूस आयुष्यातल्या एका क्षणी हे जाणतोच की  नात्यातून, संपत्तीतून, वेगवेगळ्या अनुभवातून, संबंधातून तो स्वास्थ्यच शोधत होता.

अध्यात्म म्हणजे या स्वास्थ्याचा शोध आहे.

संजय