नुकताच श्री. धनंजय यांनी उपक्रमावर ज्वाज्वल्य असा शब्द वापरला आहे, जो मला नवीन आहे. माझे उत्तर इथे आहे. ज्वाज्वल्य शब्द कोशांमध्ये नाही, जाज्वल्य आहे. तरीही ज्वाज्वल्य शब्द अलिकडे वापरायला सुरूवात झाली आहे. कोशांचे आणि अलिकडच्या वापरांचे दुवे माझ्या उत्तरात आहेत. यावर बरोबर काय आणि चूक काय याची चर्चा व्हावी.
विनायक