खिळवुन ठेवणारे कथानक. प्रभाकरजी तुम्हाला माझा प्रणाम. इतकी सुंदर हाताळणी. तुम्ही याचा शेवट सुखांत करायला हवा होता असे राहून राहून वाटते.