बागेतच फुलतो आता.. बाजार फुलांचा मोठा..
हा उदिम 'वेगळा' आहे, सोडुन जनरीत पुराणी!

ही पुरे वर्णने आता, ओघळणाऱ्या घावांची..
का कथा-व्यथा सांगावी? जखमांची तीच कहाणी!

बहरजी,
मस्त गजल ! क्या बात  ! वरील दोन शेर खासच. नववर्षाच्या तोफ्या बद्दल अभार.