संस्कृत शब्दकोशात  ज्वज्व आणि जज्व असा शोध घेतला.

ज्वज्व शोधताना काहीही मिळाले नाही.

जज्व शोधताना हे मिळाले. त्यावरून 'जज्वल' असा शब्द योग्य असल्यासारखे वाटते. 'जज्वल' वरून 'जाज्वल्य' होणे स्वाभाविक वाटते.