त्यांच्या 'डॉक्टर वामन गोपाळ यांचा सार्सापरिला', 'झंडू रक्तो फॉस्फो
माल्ट', 'जीपला ग्राईपवॉटर', आणि 'जाई काजळ' यासारख्या आणखी काही जाहिराती
भिंतींची शोभा वाढवीत असत.
'डॉ. वामन गोपाळ यांचा सार्सापरिला' ही जाहिरात तत्कालीन पिढीत (खोडसाळपणे) 'डॉ. वामन गोपाळ यांचा सासरा पळाला' अशी वाचण्याचा प्रघात होता, असेही (त्या पिढीतील बुजुर्गांकडून) ऐकलेले आहे.