ध्रुवपदाचे भाषांतर :

मजला असे अनुज्ञा जरका - गाणे एक म्हणू मी?
घेउन भाग मेळ्यात तुझ्या - मन.. तुझे रमवू मी?

उच्चार एऽक् भाऽग् मऽन् असे करावे.

१. मजला मिळे अनुज्ञा जरका ... असे बरे वाटले तर तसे म्हणावे.

प्रशासक, कृपया ध्रुवपदात आणि इतर ठिकाणी योग्य ते बदल करावे. आधीच आभार.