संस्कृत कोशात मिळालेले जज्वाल हे ज्वल्‌ धातूचे परोक्ष भूतकाळाचे रूप आहे, त्याचा जज्वलशी संबंध नाही. पिपठ्‌ म्हणजे पुन्हापुन्हा वाचणे, त्याप्रमाणे कदाचित जज्वल्‌ म्हणजे पुनःपुनः जळणे असे असू शकेल, नक्की माहीत नाही.