कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स ह्या स्थळावरील ही सुविधा वापरून पाहावी.
ही सुविधा कशी वापरायची ते मला पुरेसे कळलेले नाही. मात्र तेथे ज्वज्वल असे भरल्यास काहीही उत्तर मिळत नाही; पण जज्वल असा शब्द भरल्यास काहीसे उत्तर मिळते.
अर्थात मिळालेल्या उत्तराचा कसा उपयोग करायचा तेही मला कळलेले नाही. माहितगारांनी माहिती दिल्यास बरे होईल. धन्यवाद.