चेहऱ्याच्या मागच्या भुमिकेबाबत असलेला  समज समजावून घेणे महत्त्वाचे आहे.कोणताही  चेहरा नसणे म्हणजे  आपला  अहंकार  संपवण्यासारखे असते. लेखातील संदेश  प्रत्यक्षात आचरणात आणणे महत्त्वाचे   किंबहुना त्यासाठीचे प्रयत्न करणे  गरजेचे आहे.