रोहिणी,तुम्हालाही नववर्षाच्या शुभेच्छा. तुमच्या शुभेच्छा 'अभिनव' आहेत. गाजराच्या बारीक बारीक तुकड्यांनी अक्षरे काढली आहेत असे वाटते आणि दिनदर्शिकेत आकडे, अक्षरे दुसरीकडून कापून चिकटवलेली दिसतायत. कल्पना छान. -मीरा